Mar 29, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / TAG
डिव्हिलियर्स खेळणार यंदाचा टी-20 वर्ल्डकप?
डिव्हिलियर्स खेळणार यंदाचा टी-20 वर्ल्डकप?

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 20, 2021 09:30 AM

दक्षिण आफ्रिकेचा माजी विस्फोटक फलंदाज अब्राहम डिव्हिलियर्सने यंदाचा टी-20 क्रिकेट वर्ल्डकप खेळण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी संघाचा मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचरशी चर्चा करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. डिव्हिलियर्सने मे 2018मध्ये Read More..

WhatsApp
खझङ मध्ये पहिल्यांदाच चेन्नईची जर्सी बदलली, खांद्यावर दिसेल लष्कराचा ‘कॅमोफ्लॉज’; धोनीने केलं अनावरण
खझङ मध्ये पहिल्यांदाच चेन्नईची जर्सी बदलली, खांद्यावर दिसेल लष्कराचा ‘कॅमोफ्लॉज’; धोनीने केलं अनावरण

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 25, 2021 09:06 AM

तीनदा आयपीएलचा खिताब आपल्या नावावर करणार्‍या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (उडघ) संघाने यंदाच्या आयपीएलसाठी नवीन जर्सीचं अनावरण केलं आहे. वर्ष 2008 मध्ये आयपीएलला सुरूवात झाल्यापासून चेन्नईच्या संघाने पहिल्यांदाच आपल्या जर्सीत बदल केलाय. त्यामुळे Read More..

WhatsApp
विराट कोहेली मैदानाबाहेरही अव्वल; ठरला जगातील पहिला क्रिकेटर
विराट कोहेली मैदानाबाहेरही अव्वल; ठरला जगातील पहिला क्रिकेटर

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 02, 2021 11:41 AM

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अजून एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. मात्र यावेळी हा रेकॉर्ड मैदानावर नाही तर मैदानाबाहेर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या 10 कोटी झाली असून तो पहिलाच भारतीय आणि विशेष म्हणजे पहिलाच Read More..

WhatsApp
अर्जुनवर टीका करणार्‍यांना सारा तेंडुलकरचं सडेतोड उत्तर
अर्जुनवर टीका करणार्‍यांना सारा तेंडुलकरचं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 20, 2021 12:08 PM

अर्जुन तेंडुलकर हा एक नवखा क्रिकेटपटू असला तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने तो नेहमीच चर्चेत असतो. नुकतेच खझङ 2021 साठीचा लिलाव पार पडला. त्या लिलावात अर्जुनला मुंबईच्या संघाने 20 लाखांच्या मूळ किमतीला विकत घेतले. अनेक मोठे खेळाडूंवर बोली लागली Read More..

WhatsApp
युवकांनी मैदानी खेळाची जोपासना करत करिअर घडवावे 
युवकांनी मैदानी खेळाची जोपासना करत करिअर घडवावे 

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 11, 2021 01:42 PM

बिजवडी : ‘स्पर्धेच्या युगात युवकांनी मैदानी खेळाची जोपासना करत आपले करिअर घडवावे,’ असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी केले.   वावरहिरे (ता. माण) येथील घोडेमाळावर जीसी बॉईज क्रिकेट क्लब, वावरहिरे यांच्या वतीने भव्य हापपिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन Read More..

WhatsApp