Apr 19, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / TAG
सलग दुसऱ्या दिवशीही सातारा वाई महामार्गावर मुसळधार पाऊस
सलग दुसऱ्या दिवशीही सातारा वाई महामार्गावर मुसळधार पाऊस

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 04, 2022 02:09 PM

सातारा : सातारा, वाई शहराला, पुणे सातारा महामार्गाला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. आज गुरुवारी दुपारनंतर वातावरणात  बदल होत दुपारनंतर  पावसाला जोरदार सुरुवात झाली. मेघगर्जनेसह मोठा मुसळधार झाला. यामुळे महामार्गावर, उड्डाणपुलावर आणि सखल भागात Read More..

WhatsApp
जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा
जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा

By ऑनलाइन मुक्तगिरी Jun 06, 2021 11:42 AM

नागठाणे / उंब्रज ः जिल्ह्याच्या विविध भागाला आज मान्सूनपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे ओढे-नाले भरून वाहिले. उंब्रजजवळील चोरे येथे घरात पाणी शिरले तर मांडवे येथे ओढ्याला आलेल्या पुरात महिला वाहून गेली. नागठाणे : मांडवे (ता. सातारा) Read More..

WhatsApp
शेतातील झोपडीत वीज कोसळून दोघे ठार
शेतातील झोपडीत वीज कोसळून दोघे ठार

By ऑनलाइन मुक्तगिरी May 02, 2021 02:32 PM

खंडाळा : कवठे, ता. खंडाळा येथे झोपडीवर वीज कोसळून जेवायला बसलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. शशिकांत दादासाहेब लिमन (वय 35, रा. झगलवाडी, ता. खंडाळा) व खाशाबा भाऊसाहेब जाधव (वय 60, रा. कवठे, ता. खंडाळा) अशी त्यांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे कवठे व झगलवाडी गावात हळहळ Read More..

WhatsApp
पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्ण बंद
पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्ण बंद

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 20, 2020 08:08 AM

सातारा :  कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला असून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. सध्या पायथा वीजगृहातूनच 2100 क्युसेक विसर्ग सूरू आहे. धरणात सध्या 91.63 टीएमसी Read More..

WhatsApp
जिल्ह्याला धुवाधार पावसाने झोडपले
जिल्ह्याला धुवाधार पावसाने झोडपले

By ऑनलाइन मुक्तगिरी Aug 13, 2020 03:46 PM

  सातारा : सातारा जिल्ह्याला गुरुवारी धुवाँधार पावसाने झोडपून काढले. श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्यापासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने संपूर्ण जिल्हा चिंब झाला आहे. दरम्यान, मांढरेदवी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.  जुन व जुलै कोरडे गेल्यानंतर Read More..

WhatsApp