Jun 18, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / JAWALI
बोंडारवाडी धरणाबाबत त्वरित निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करणार 
बोंडारवाडी धरणाबाबत त्वरित निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करणार 

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 27, 2021 10:25 AM

कुडाळ : मेढा-केळघर भागातील कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांची पाण्याअभावी दैना झाली असून, 1991 पासूनच्या तीन दशकात या भागातून मोठ्या प्रमाणावर शहरात स्थलांतर होत आहे. बर्‍याच प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडल्या असून, केडंबे येथील हायस्कूल सुद्धा Read More..

WhatsApp
ना. एकनाथ शिंदे धावले जावळीकरांच्या मदतीला
ना. एकनाथ शिंदे धावले जावळीकरांच्या मदतीला

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 26, 2021 10:43 AM

कुडाळ : जावळी तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला असल्याने चिंता व्यक्त होत आहे. अशातच जावळी तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी लवकरच तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा येथे सर्व सोयींनियुक्त ऑक्सिजनसह 30 बेडचे सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्यात यावे Read More..

WhatsApp
मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी पांडुरंग जवळ यांची निवड
मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी पांडुरंग जवळ यांची निवड

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 24, 2021 09:31 AM

कुडाळ : मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया काल पार पडली. या प्रक्रियेत राष्ट्रवादी चिन्हावर निवडून आलेले पांडुरंग जवळ यांची नगराध्यक्षपदी तर कल्पना जवळ यांची उपनगराध्यक्षपदी निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक Read More..

WhatsApp
मेढा नगरीचा सर्वांगीण विकास करणार
मेढा नगरीचा सर्वांगीण विकास करणार

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 23, 2021 11:18 AM

सातारा : ‘मेढा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्याबरोबरच या नगरीचे सर्वप्रकारचे प्रश्‍न ज्या-त्या वेळी सोडवले आहेत. सातारा-महाबळेश्‍वर रस्त्यावरील प्रमुख शहर असलेल्या मेढा नगरीचा कायापालट करण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार असून, या शहराच्या Read More..

WhatsApp
दापवडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्य अधिकार्‍याची नेमणूक करावी
दापवडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्य अधिकार्‍याची नेमणूक करावी

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 23, 2021 10:43 AM

कुडाळ : काटवली (ता. जावली) दापवडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नुकतेच सुरू करण्यात आले आहे. या उपकेंद्राला इमारतीसाठी निधी उपलब्ध व्हावा व या उपकेंद्रात आरोग्य अधिकार्‍याची नेमणूक करावी,अशी मागणी काटवली व दापवडी ग्रामस्थांनी आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध Read More..

WhatsApp
केळघर बाजारपेठेतील रुंदीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावावे
केळघर बाजारपेठेतील रुंदीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावावे

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 23, 2021 10:03 AM

केळघर : विटा-महाबळेश्‍वर राज्यमार्गाचे केळघर बाजारपेठेत रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असून, पावसाळ्यापूर्वी रुंदीकरणाचे काम मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बेलोशे यांनी दिला आहे.  सध्या विटा-महाबळेश्‍वर या राज्यमार्गाचे Read More..

WhatsApp
आरोग्य यंत्रणेकडे मनुष्यबळ कमी असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी
आरोग्य यंत्रणेकडे मनुष्यबळ कमी असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 23, 2021 09:44 AM

कुडाळ : ‘सातारा जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेमध्ये सध्या मनुष्यबळ खूप कमी आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने आरोग्य विभागास काम करण्यास अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यापेक्षा नागरिकांनीच स्वतःची काळजी घ्यावी, हाच कोरोनावर एकमेव उपचार,’ असा सल्ला जिल्हा आरोग्य Read More..

WhatsApp
मेमन यांचा आदर्श महसूल विभागातील कर्मचार्‍यांनी घ्यावा
मेमन यांचा आदर्श महसूल विभागातील कर्मचार्‍यांनी घ्यावा

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 20, 2021 10:07 AM

केळघर : ‘कोरोना काळात महसूल विभागाच्या कर्मचारी व अधिकार्‍यांचे योगदान महत्त्वाचे आहे. केळघर येथे मंडलाधिकारी म्हणून काम करत असताना प्रशासकीय कामाबरोबरच कोरोना काळात राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये मंडलाधिकारी ए. ए. मेमन यांचा सहभाग कौतुकास्पद होता. त्यांचा Read More..

WhatsApp
मेढ्यात ‘महात्मा गांधी वाचनालया’तर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार
मेढ्यात ‘महात्मा गांधी वाचनालया’तर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 03, 2021 01:01 PM

केळघर : महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा यांच्या वतीने कोरोना महामारीमध्ये मेढा गावातील सर्व डॉक्टर, आरोग्य सेवा देणारे अधिकारी, मेडिकल असोसिएशन मेढाचे सर्व सभासद, दुकानदार, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा चषक व प्रमाणपत्र देऊन  नुकताच सत्कार Read More..

WhatsApp
गोरख चिंच वृक्षासमवेत अभिनेते सयाजी शिंदे यांनी काढला सेल्फी
गोरख चिंच वृक्षासमवेत अभिनेते सयाजी शिंदे यांनी काढला सेल्फी

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 03, 2021 12:55 PM

कुडाळ : सातारा-पुणे महामार्गावर पाचवड हद्दीमध्ये असणार्‍या तीन शतके पूर्ण केलेला महाकाय गोरख चिंच या वृक्षाबरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या कुटुंबासमवेत सेल्फी काढत ‘झाडे वाचवा झाडे वाढवा’ असा संदेश दिला आहे.  देवराई Read More..

WhatsApp
मेढा पोलीस कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील
मेढा पोलीस कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 23, 2021 01:05 PM

कुडाळ : ‘जावलीच्या खोर्‍यात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी ज्या पद्धतीने गनिमी काव्याने शत्रूशी दोन हात करीत स्वराज्य निर्माण केले, त्याप्रमाणे आज मेढा पोलिसांची कामगिरी देखील कौतुकास्पद असून कुख्यात गुंड गजा मारणे याला ज्या पद्धतीने पकडले Read More..

WhatsApp
कितीही सुखद असली तरी सेवानिवृत्ती ही एक संपणारी वाट असते
कितीही सुखद असली तरी सेवानिवृत्ती ही एक संपणारी वाट असते

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 23, 2021 01:00 PM

कुडाळ : ‘शाळेमध्ये शिक्षक हे ज्ञान देण्याचे महान कार्य करीत असतात. कितीही सुखद असली तरी सेवानिवृत्ती ही एक संपणारी वाट असते; पण संपणार्‍या वाटेसोबत उगवणारी एक पहाट असते. खरा शिक्षक कोण असतो तर विद्यार्थ्याला जो जीवन जगण्याची कला शिकवितो. शिक्षक हा खर्‍या अर्थाने Read More..

WhatsApp
महिलांमध्ये जागतिक क्रांती घडवण्याची ताकद
महिलांमध्ये जागतिक क्रांती घडवण्याची ताकद

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 09, 2021 09:06 AM

कुडाळ : ‘दैनंदिन जीवनामध्ये महिला या पुरुषांच्या बरोबरीने यशस्वी ठरल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिलांचे स्थान उत्तुंग भरारीने पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे आगामी काळात या जगात क्रांती घडविण्याची ताकद महिलांमध्ये आहे,’ असा विश्‍वास जयश्रीताई गिरी यांनी व्यक्त Read More..

WhatsApp
जावली तालुक्यातील अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई करावी
जावली तालुक्यातील अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई करावी

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 08, 2021 11:36 AM

कुडाळ : कुडाळ, मेढा, सायगाव, करहर, सोनगाव, सरताळे, हुमगाव, पानस, महू धरण परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू मटका व जुगार अड्डे  सुरू असल्यामुळे दारू सम्राट व मटका किंग व जुगार सम्राट अड्डेवाले मोकाट झाले आहेत. यांच्या अवैध दारू अड्ड्यांवर तत्काळ कारवाई करत अवैध Read More..

WhatsApp
उसाच्या ट्रॉलीला ओमनीची धडक
उसाच्या ट्रॉलीला ओमनीची धडक

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 08, 2021 11:12 AM

कुडाळ : कुडाळ (ता. जावली) येथे पोलीस ठाण्यापासून जवळच उभ्या असणार्‍या उसाच्या ट्रॉलीला ओमनी कारने धडक देऊन झालेल्या अपघातात चारजण जखमी झाल्याची घटना घडली. रविवारी पहाटे हा अपघात झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, मेढा येथील भाजीपाला व्यापारी आनंद ढेबे हे होलसेल Read More..

WhatsApp
जावळी तालुक्यातील ग्रामीण भागात विकास पोहोचवण्यासाठी कटिबद्ध
जावळी तालुक्यातील ग्रामीण भागात विकास पोहोचवण्यासाठी कटिबद्ध

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 05, 2021 10:12 AM

कुडाळ : ‘जावळी तालुक्यामधील ग्रामीण भागात विकासकामे पोहोचण्यासाठी आपण कायमस्वरूपी कटिबद्ध आहोत,’ असा विश्‍वास जावळी तालुका पंचायत समितीच्या विद्यमान सभापती जयश्रीताई गिरी यांनी व्यक्त केला. दुदुस्करवाडी (ता. जावळी) येथे सभापती यांच्या शेष फंडातून चार लाख Read More..

WhatsApp
निझरे शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप 
निझरे शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप 

By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 04, 2021 09:18 AM

कुडाळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निझरे येथे घणसोली बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शाळेतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.  यावेळी संस्थेचे कार्यवाह युवराज साळुंखे, राजू शेडगे, यदू शेडगे, बबन शेडगे, अनिल जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित Read More..

WhatsApp
छत्रपतींच्या पुतळ्याला हात लावाल तर गाठ माझ्याशी
छत्रपतींच्या पुतळ्याला हात लावाल तर गाठ माझ्याशी

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2021 01:12 PM

कुडाळ : ‘पुणे-सातारा महामार्गावर वेळे खंबाटकी घाट पायथ्याला उभा असलेला छत्रपती शिवरायांच्या पन्नास फुटी अश्‍वारूढ पुतळ्याला व सातारा राजधानी सेल्फी पॉइंटला कोण हात लावेल, त्याची माझ्याशी गाठ आहे. पुतळ्याला स्पर्श केला तरी त्याला किंमत मोजावी लागेल. खबरदार स्वतः Read More..

WhatsApp
डॉ. ज्ञानेश्‍वर मोरे यांनी दुर्गम कांदाटी खोर्‍यातील महिलेची बोटीत केली यशस्वी प्रसूती
डॉ. ज्ञानेश्‍वर मोरे यांनी दुर्गम कांदाटी खोर्‍यातील महिलेची बोटीत केली यशस्वी प्रसूती

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 23, 2021 11:49 AM

बामणोली : दुर्गम कांदाटी खोर्‍यातील पिंपरी तर्फ तांब गावच्या एकता जाधव यांची प्रसूती बामणोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर मोरे यांनी बोटीमध्येच यशस्वी केली.  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. 21 रोजी रात्री पिंपरी गावातील महिला एकता जाधव या Read More..

WhatsApp
जावळी तालुक्यात आज नव्याने 28 कोरोनाबाधितांची वाढ
जावळी तालुक्यात आज नव्याने 28 कोरोनाबाधितांची वाढ

By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 22, 2021 12:34 PM

कुडाळ : जावळी तालुक्यात आज नव्याने 28 कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाधितांमध्ये कावडी 10, करंजे 2, करंदी 5, हातगेघर 1, आर्डे 1, कुडाळ 5, म्हसवे 1, पिपळी 1 करहर 2 असे एकूण 28 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले, अशी माहिती Read More..

WhatsApp