आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; शिवसेनेच्या 56 आमदारांसाठी व्हिप जारी

Published:Feb 27, 2023 10:29 AM | Updated:Feb 27, 2023 10:29 AM
News By : Muktagiri Web Team
आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; शिवसेनेच्या 56 आमदारांसाठी व्हिप जारी

दरम्यान, यासंदर्भात शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना आम्ही अधिवेशनात पूर्णवेळ हजर राहण्याचा व्हीप बजावला आहे. सर्व ५५ आमदारांना व्हीप बजावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत. पण अधिवेशनाला हजर राहणं ही कारवाई होत नाही. हा व्हीप आहे की त्यांनी सगळ्यांनी तिथे हजर राहावं. त्यानंतर आम्हाला कळेल की कोण हजर राहातं आणि कोण हजर राहणार नाही ते. सुनील प्रभू, आदित्य ठाकरे या सगळ्यांना व्हीप बजावला आहे”, असं भरत गोगाव