पिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ

संभाजी घाडगे यांची २१ हजाराची मदत
Published:May 28, 2021 01:07 PM | Updated:May 28, 2021 01:09 PM
News By : Muktagiri Web Team
पिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ

पिंपरे बु॥ ता खंडाळा येथील कापसेवस्ती येथे बांधकाम उद्योजक विलास यादव यांच्या फार्म हाऊसवर ग्रामस्थाच्या वतीने लोकसहभागातुन कोरोनाबाधित रुग्णासाठी सुसज्ज असे विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती पिपंरे बु॥ गावचे युवा नेते संभाजी घाडगे यांनी दिली.