सातारा लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान ; 4 जूनला निकाल

लोकसभा : देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात 5 टप्यात होणार निवडणुका
Published:Mar 16, 2024 04:38 PM | Updated:Mar 16, 2024 05:39 PM
News By : Muktagiri Web Team
 सातारा लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान ; 4 जूनला निकाल

महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. यानंतर 26 7, 13, 20 मे रोजी उर्वरित चार टप्प्यातील मतदान होणार आहे. तसंच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.