प्रशासनाच्या आवाहनाला मदतीचा ओघ कायम ...

खटाव तहसिलकडे अनेक वस्तू सुपूर्द : प्रांताधिकारी कासार, तहसीलदार जमदाडे यांच्या प्रयत्नांना यश
Published:May 10, 2021 08:49 PM | Updated:May 10, 2021 08:49 PM
News By : वडूज प्रतिनिधी | आकाश यादव
प्रशासनाच्या आवाहनाला  मदतीचा ओघ कायम ...

सध्या तालुक्यातील अनेक ठिकाणी रुग्ण उपचार घेत आहेत. लोकवर्गणीच्या माध्यमातून रुग्णांना अंडी, बिस्कीट, फळे व इतर सकस आहार देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे. - किरण जमदाडे, तहसीलदार खटाव ( वडूज )