जिल्ह्यात दिवसभरात 157 कोरोनाबाधित

सोमवारी 8 बाधितांचा मृत्यू : 236 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 46,932
Published:Nov 02, 2020 03:45 PM | Updated:Nov 02, 2020 03:45 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 157 कोरोनाबाधित

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 157 बाधितांची नोंद झाली असून, 8 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 236 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.