ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 30, 2021 03:07 PM
सातारा : चिमगणगाव, ता. सातारा येथे एका रेशन दुकानातच दारुची अवैध विक्री सुरू होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एलसीबीच्या पथकाने छापा टाकून संबंधितास ताब्यात घेतले असून 7 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. याबाबत माहिती अशी, चिमणगांव, ता. कोरेगांव एक जण Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 29, 2021 03:53 PM
कुमठे : कोरेगाव शहराची कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरू असतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींवरून नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी गुरुवारी शहरातील दोन चिकन सेंटर्ससह एका देशी दारू दुकानावर कारवाई केली. प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारत पाच Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 28, 2021 09:49 AM
कुमठे : कोरेगाव नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षित कारभारामुळे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची कामे रखडली आहेत. नगरपंचायत विविध थातूर मातूर कारणे देऊन लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे, त्याच्या निषेधार्थ शनिवार, दि. 1 मे 2021 रोजी कोरेगाव तहसीलदार Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 24, 2021 11:54 AM
पिंपोडे बुद्रुक : देऊर-बिचुकले गावांना जोडणारा पक्का रस्ता व्हावा, ही गेली अनेक वर्षांपासूनची दोन्ही गावांची मागणी अखेर मंजूर झाली असून 2800 मी. रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. लवकरच या दोन्ही गावांना जोडणारा मजबूत रस्ता तयार होणार Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 24, 2021 10:15 AM
कुमठे : कोरेगाव विधानसभा मतदार संघातील कोरेगाव, सातारा व खटाव तालुक्यांतील विविध गावांमधील मूलभूत सुविधांच्या कामासाठी 25/15 मधून पाच कोटी रुपयांची तरतूद ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. आ. शशिकांत शिंदे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. मोठ्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 23, 2021 02:35 PM
कुमठे : सातारा-लातूर महामार्गावर शहरातील साखळी पुलानजीक बाबुलाल लुणिया यांच्या चप्पल-बूट विक्री दुकानाला दुपारी 4च्या सुमारास आग लागली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. आगीमुळे दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग वेळीच Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 23, 2021 10:26 AM
रणजित लेंभे पिंपोडे बुद्रुक : कोरोना महामारीच्या संकटा बरोबर महागाईचा सामना करावा लागतं आहे. गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात गत दिवाळीपासून सत्तर टक्याने वाढ झाली असून, सध्याचे दर सामन्यांच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 23, 2021 09:07 AM
कुमठे : ‘कोरेगाव तालुक्यातील एकंबे, बिचुकले आणि नलवडेवाडी (बिचुकले) या गावांची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटकडे होती, मात्र आमदार शशिकांत शिंदे यांनी या गावातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी संपूर्ण औषधोपचाराची कीट, ऑक्सिजन सिलिंडर आणि ऑक्सिजन मशीन व्यवस्था उपलब्ध करून देत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 21, 2021 02:43 PM
कुमठे : कोरेगाव शहर आणि तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धडक कारवाईस सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 101 वाहनांवर कारवाई करत 20 हजारांहून अधिक दंड वसूल केला आहे. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 19, 2021 12:57 PM
रणजित लेंभे पिंपोडे बुद्रुक : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. बाधितांचा आकडा वाढू लागल्याने ग्रामीण भागांतील लोकांची झोप उडाली आहे. वाढत्या संख्येने मन धास्तावले आहेत. गजबजणार्या बाजारपेठा सुद्धा नि:शब्द होऊ लागल्या आहेत. बाधितांचा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 15, 2021 02:27 PM
पिंपोडे बुद्रुक : उत्तर कोरेगाव तालुक्यात बुधवारी झालेल्या गारपिटीने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भांडवली खर्च असलेली पिके पूर्णपणे वाया गेली असून, नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आ. दीपक चव्हाण यांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 15, 2021 12:42 PM
पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरात आज दुपारी दोनच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी लावत अक्षरशः गारांचा पाऊस झाला आहे. रस्त्यावर आणि शेतात बर्फाचा खच साठला होता. मात्र, गारपिटीमुळे कांदा उत्पादक, कलिंगड व द्राक्षबागांबरोबर इतर पिकांचे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 02, 2021 03:41 PM
कुमठे : कोरेगाव तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख वाढतच चालला आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने केलेले नियम पाळले जात नसल्याने बाजारपेठेत गर्दी वाढत चालली आहे. प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल, पोलीस आणि Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 23, 2021 01:10 PM
कोरेगाव : ‘शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी वयाच्या केवळ 23व्या वर्षी देशासाठी केलेले बलिदान अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचे अतुलनीय धैर्य आणि शौर्य तरुण पिढीला दीपस्तंभाप्रमाणे आहे,’ असे प्रतिपादन विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले. कोरेगाव Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 23, 2021 01:03 PM
कोरेगाव : येथील जुना मोटार स्टँड परिसरात नगरपंचायतीने उभारलेले सार्वजनिक स्वच्छतागृह खुले करण्याच्या मागणीसाठी ‘सोनेरी ग्रुप’ने अभिनव पद्धतीने भीक मांगो आंदोलन छेडले. हलगीच्या निनादात बाजारपेठेत त्यांनी भीक गोळा केली. या आंदोलनाची दिवसभर शहरात चर्चा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 17, 2021 01:07 PM
देऊर : ‘महिलांनी समाजाचा सांस्कृतिक वारसा उंचावलेला आहे. व्यवस्थापनातील एमबीएची पदवी घेऊनही जेवढे व्यवस्थापन कौशल्य येणार नाही त्यापेक्षाही कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्थापनाचे कार्य महिला नियमितपणे लिलया करीत असतात. महिलांच्या रोजच्या अतुलनीय कामकाजाची दखल Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 13, 2021 10:11 AM
कोरेगाव : ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचे संपूर्ण जीवनकार्य मार्गदर्शक आहे. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक पैलू महत्त्वाचा आणि अनुकरणीय आहे,’ असे प्रतिपादन सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 08, 2021 09:08 AM
कोरेगाव : ‘आपल्या देशामध्ये कोरोनाचे संकट भयंकर आक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. अशा वेळी प्रथम फळीतील योद्धे म्हणून देशातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस तसेच आरोग्य कर्मचार्यांनी फार मोलाचे कार्य केले. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला, त्याचा आपल्या देशातील Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 03, 2021 10:33 AM
कोरेगाव : भारतीय अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रायपूर (छत्तीसगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या 32 व्या वेस्ट झोन कनिष्ठ गट मैदानी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून खेळणार्या मोहीत संतोष जगताप याने 2000 मिटर धावणे प्रकारात 6.4 मिनिटांची विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 02, 2021 02:15 PM
कुमठे : राज्यात विविध कारणांनी सातत्याने प्रकाशझोतात येत असलेल्या कोरेगाव नगरपंचायतीमध्ये सन 2019-20 मध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार झाला असून, त्याचे शासकीय लेखापरीक्षण करावे, त्याचबरोबर सखोल चौकशी करून दोषी Read More..