ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 06, 2023 12:34 AM
सातारा : सातारा शहरातील शेटे चौक येथे वर्दळीने गजबजलेल्या रस्त्यावर चार ते पाच युवकांनी एका युवकाचा थरारक पाठलाग करून त्याच्या मानेवर कोयत्याने वार केले. हा युवक रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडला होता. ही खळबळजनक घटना बुधवार दि. ५ रात्री सव्वाआठच्या सुमारास Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 m 8 hrs 29 min 40 sec ago
कराड येथील श्री शिवाजी शिक्षणसंस्था ट्रस्ट, कराडच्या विठामाता विद्यालयातील श्रावणी प्रकाश पाटील हीने राज्यस्तरीय संस्कृत प्रज्ञाशोध परिक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. कवीकुलगुरू कालिदास विद्यापीठ, नागपूर यांच्या वत्तीने यावर्षी ही परिक्षा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 m 1 d 5 hrs 57 min 46 sec ago
येथील कृष्णा सहकारी बँकेला ३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात १७ कोटी ६० लाख रूपये इतका नफा प्राप्त झाला आहे. बँकेने या आर्थिक वर्षात ८७६ कोटी रूपयांचा व्यवसाय टप्पा पूर्ण केला असल्याची माहिती, बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 02, 2023 07:41 PM
माती माफियांचा उच्छाद सर्वसामान्य जनतेचा जीव घेऊन थांबणार का? एक नाही दोन नाही तब्बल चार अपघात या माती माफियांकडून घडले आहेत. दोघांचे पाय मोडून, काळोली बस थांबा कोलमडून टाकण्यात माती वाहतूक करणार्या डंपरवाल्यांना चांगले जमले आहे. महसूल प्रशासन माती Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 28, 2023 10:40 PM
सातारा : देशभरासह राज्यात पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढत चालली असताना सातारा जिल्ह्यामध्ये ही गेल्या सात दिवसांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट चे प्रमाण वाढले आहे. यातच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 28, 2023 03:06 PM
कराड ः दरोडा टाकण्याच्या हेतुने जमलेल्या दहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे दहा लाख रुपये किंमतीची 14 देशी पिस्टल व 22 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. कराड तालुक्यातील राजमाची येथे सातारा गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. याबाबत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 25, 2023 01:21 PM
सह्याद्रि हॉस्पिटल डेक्कन, पुणे येथील मल्टीडिसीप्लिनरी टीमने तीन शस्त्रक्रिया एकाच दिवशी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. यामध्ये एकदाच भूल देऊन एओटिक वॉल्व्ह रिप्लेसमेंट (एव्हीआर), बायपास शस्त्रक्रिया (सीएबीजी), त्यानंतर जिवंत दात्याद्वारे यकृत प्रत्यारोपण Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 24, 2023 12:15 PM
जल प्रदुषण टाळण्यासाठी आवश्यक पाऊले उचलणे गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी कोणते उपाय केले आहेत असा प्रश्न उपस्थित करत नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 21, 2023 03:18 PM
कराड : वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या १९९६-९७ च्या मराठी माध्यमाच्या अखेरच्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी २५ वर्षानी घेतलेल्या गेट टुगदेरच्या कार्यक्रमात कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्याची घोषणा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जंयत पाटील Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 20, 2023 05:08 PM
सरकारी क्रमाचा-यांचा संप अखेर मागे घेतला आहे. सरकारची खेळी यशस्वी ठरली आहे. राजपत्रित अधिकाऱ्यांनी या संपाबाबात महत्वाचा निर्णय घेतला होता. यानंतर सर्वच कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घ्यावा यासाठी शिंदे - फडणवीस सरकार जोरदार Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 19, 2023 09:42 PM
पाटण ः पाटण तालुक्यातील धक्कादायक घटना समोर येत असून रविवारी सायंकाळी गोळीबार झाल्याचा प्रकार घडला आहे. मोरणा विभागात ही घटना घडली असून याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस पोहोचले आहेत. या गोळीबारामध्ये एकाने दोघांवर गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 17, 2023 04:58 PM
भारतीय जनता पार्टीचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. २ एप्रिल रोजी कराड येथे भव्य कृष्णा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आरोग्यदायी हृदयासाठी धावा’ असा संदेश या मॅरेथॉनच्या माध्यमातून दिला जाणार आहे. कराड येथील शिवाजी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 15, 2023 07:27 PM
सातारा : “ब्रह्मज्ञानाद्वारे निराकार परमात्म्याची ओळख करुन त्याच्या रंगात रंगून जावे आणि आपले जीवन उज्वल करावे” असे प्रेरक उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी मंगलवारी 14 मार्च रोजी सायंकाळी सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित एक दिवसीय Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 15, 2023 07:19 PM
मुक्तागिरी वृत्तसेवा मुंबई : जिल्हा बँकांच्या विविध प्रश्नांसाठी देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे राष्ट्रीय पातळीवर फेडरेशन स्थापन करणार असल्याची घोषणा विधान परिषदेचे माजी सभापती, सातारा जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 14, 2023 06:29 PM
कराड उत्तर मतदार संघातील कराड तालुक्यातील रखडलेल्या विविध विकास कामासाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. कराड उत्तरच्या इतिहासात पहिल्यांदाच 54.2 कोटींचा निधी विकास कामासाठी मिळाल्याने नागरिकांमध्ये Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 13, 2023 02:01 PM
कराड : कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या कृष्णा सहकारी बँकेला महाबळेश्वर येथे नुकत्याच झालेल्या बँकींग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या परिषदेत देशपातळीवरील ‘बँको २०२२’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते कृष्णा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 10, 2023 06:18 PM
म्हसवड, दि. 10 ः माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी - शिरताव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. या मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने येथील स्थानिक ग्रामस्थ व वाहनाधारकांकडून रस्ता दुरूस्तीची वारंवार मागणी होत होती याची दखल घेत सातारा जिल्हा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 09, 2023 01:14 PM
सातारा : संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक प्रमुख सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक कल्याण यात्रेवर येत असून त्यांच्या पावन सानिध्यात येथील जिल्हा परिषद मैदानावर मंगळवारी (ता. 14 मार्च) रोजी सायंकाळी पाच ते नऊ या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 08, 2023 11:32 AM
कराड : डोंगरात जळण आणायला गेलेल्या महिलेचा डोक्यात दगड घालून आणि गळा दाबून खून करण्यात आला. वनवासमाची, ता. कराड येथे मंगळवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर खुनानंतर हल्लेखोर पसार झाला आहे. लता मधूकर चव्हाण (वय ४५) असे खून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 07, 2023 01:03 PM
वर्धन ऍग्रो कारखान्यास डिस्टीलरी प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व शासकीय परवाने मिळाले असून 1 एप्रिल पासून 60000 लिटर क्षमतेच्या डिस्टीलरी प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे तसेच 3 मेगा वेट वीज निर्मिती प्रकल्प, सीएनजी प्रकल्प, खतनिर्मिती इत्यादी प्रकल्पांची Read More..