लोणंद नगरपंचायतीने चांगल्या सोईसुविधा पुरवल्या- पालखी सोहळा प्रमुख डॉ राजेंद्र उमाप

Published:14 hrs 42 min 2 sec ago | Updated:14 hrs 19 min 4 sec ago
News By : Muktagiri Web Team
लोणंद  नगरपंचायतीने चांगल्या सोईसुविधा पुरवल्या- पालखी सोहळा प्रमुख डॉ राजेंद्र उमाप

महावितरणची तत्पर सेवा; पालखी सोहळ्यात अखंड वीजपुरवठा लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान महावितरणने अखंड व सुरळीत वीजपुरवठा ठेवत उत्कृष्ट नियोजनाची प्रचिती दिली. पालखी तळ, मुक्कामस्थळ, स्वागतस्थळ तसेच महत्त्वाच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २४ तास दक्षता घेतली.