Jun 18, 2024

ब्रेकिंग न्युज

HOME / CITY / KHATAV
हुतात्मा स्मृती आयसोलेशन कक्षामुळे रुग्णांना दिलासा मिळेल
हुतात्मा स्मृती आयसोलेशन कक्षामुळे रुग्णांना दिलासा मिळेल

By ऑनलाइन मुक्तगिरी May 02, 2021 11:36 AM

वडूज : ‘सातेवाडी (ता. खटाव) येथील मधुमाला सांस्कृतिक केंद्रात सुरू करण्यात आलेल्या हुतात्मा स्मृती आयसोलेशन कक्षामुळे प्राथमिक अवस्थेतील रुग्णांना चांगला दिलासा मिळेल,’ असे मत गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी व्यक्त केले. माजी सभापती संदीपदादा मांडवे मित्र मंडळ, Read More..

WhatsApp
मलवडी येथील 98 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर यशस्वी मात
मलवडी येथील 98 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर यशस्वी मात

By ऑनलाइन मुक्तगिरी May 02, 2021 11:33 AM

निढळ : माण तालुक्यातील मलवडी येथील गणपत जगदाळे या 98 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात करून केवळ दहा दिवसांतच ठणठणीत बरे होऊन घरीही परतले. निढळ येथील श्री सेवागिरी कोविड केअर सेंटर मधील रेमडेसिवीर इंजेक्शन न वापरताही उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या Read More..

WhatsApp
सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गावच्या भल्यासाठी सतर्क राहणार
सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गावच्या भल्यासाठी सतर्क राहणार

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 29, 2021 11:18 AM

कातरखटाव : ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वांनी योग्य ती खबरदारी घेतल्याने गावच्या वेशीच्या आत कोरोनाला प्रवेश करता आला नव्हता. मात्र, दुसर्‍या लाटेत आपण सर्वजण काळजी घेत असतानाही गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मात्र, या कोरोनाला परतवून लावण्यासाठी आपण झाशीच्या Read More..

WhatsApp
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गाव तेथे क्वारंटाईन सेंटरची उभारणी करणे गरजेचे 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गाव तेथे क्वारंटाईन सेंटरची उभारणी करणे गरजेचे 

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 29, 2021 10:48 AM

निढळ : ‘कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारणे आवश्यक आहे. गाव तेथे क्वारंटाईन सेंटरची उभारणी जिल्हा परिषद शाळा, हायस्कूलमध्ये केल्यास रुग्ण संख्या कमी करता येऊ शकते,’ असे मत Read More..

WhatsApp
गोरगरिबांना अन्नदान करून ‘त्यांनी’ जपली आरोग्यदायी हनुमान भक्ती
गोरगरिबांना अन्नदान करून ‘त्यांनी’ जपली आरोग्यदायी हनुमान भक्ती

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 28, 2021 09:54 AM

वडूज : येथील बबनराव सरतापे हे सर्वसामान्य पानपट्टी चालक आहेत. व्यवसायाबरोबर ते मनापासून हनुमानाची उपासनाही करतात. दरवर्षी ते हनुमान जयंतीदिवशी अनाथ शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान वाटप, गोरगरिबांना मदत करत असतात.  चालू वर्षी सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे Read More..

WhatsApp
वडूज येथे रणजितसिंह देशमुख उभारणार कोविड सेंटर; सर्वसामान्य रुग्णांना मिळणार दिलासा
वडूज येथे रणजितसिंह देशमुख उभारणार कोविड सेंटर; सर्वसामान्य रुग्णांना मिळणार दिलासा

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 28, 2021 09:52 AM

वडूज : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या पार्श्‍वभूमीवर खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यसाठी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख हरणाई सहकारी सूतगिरणी व माणदेशी प्रबोधनकार सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून वडूज येथे सुसज्ज कोविड Read More..

WhatsApp
पुसेगाव परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस
पुसेगाव परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 27, 2021 01:59 PM

निढळ : खटाव तालुक्यातील पुसेगावसह कटगुण, निढळ व इतर गावांत मंगळवारी (दि. 27) वादळी वार्‍यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. उन्हाळ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडा का असेना गारवा मिळाला.  मात्र, पुसेगावसह परिसरात Read More..

WhatsApp
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुसेगावात पोलीस पाटलांची बैठक संपन्न
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुसेगावात पोलीस पाटलांची बैठक संपन्न

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 27, 2021 12:06 PM

निढळ : खटाव तालुक्याच्या उत्तर भागात आलेली कोरोनाची त्सुनामी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, पोलीस पाटील आणि गावोगावच्या ग्राम दक्षता समित्या हातात हात घालून काम करणार आहेत. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक प्रभागात समाजातील सर्वच घटकांनी Read More..

WhatsApp
बोंबाळे येथे कोरोना रुग्णांसाठी साकारलं विलगीकरण कक्ष
बोंबाळे येथे कोरोना रुग्णांसाठी साकारलं विलगीकरण कक्ष

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 27, 2021 11:16 AM

कातरखटाव : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक रुग्णालयात बेड मिळत नसल्याने रुग्णांची मोठी आबाळ होत असतानाच खटाव तालुक्यातील बोंबाळे (भाग्यनगर) येथील युवकांनी गावातच दहा बेडचे विलगीकरण कक्ष सुरू करत माणुसकीचे पाऊल पुढे टाकले आहे. याबाबत अधिक Read More..

WhatsApp
तारळीचे पाणी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले
तारळीचे पाणी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 27, 2021 10:08 AM

वडूज/मायणी : ‘तारळीचे पाणी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अनफळे गावापर्यंत पोहोचले याचा आनंद वाटतो,’ असे उद्घार माजी आमदार डॉ. दिलीप  येळगावकर यांनी काढले.  तारळीच्या पाण्याचे अनफळे येथे सरपंच, चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या हस्ते Read More..

WhatsApp
सातेवाडी ग्रामस्थांचा आदर्श इतरांनी घ्यावा
सातेवाडी ग्रामस्थांचा आदर्श इतरांनी घ्यावा

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 27, 2021 09:45 AM

वडूज : ‘सातेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून सुरू केलेल्या आयसोलेशन सेंटरचा उपक्रम स्तुत्य असून अन्य गावांनीही याचा आदर्श घ्यावा,’ असे आवाहन परिविक्षाधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी केले.  सातेवाडी येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून आयसोलेशन Read More..

WhatsApp
आ. शशिकांत शिंदे यांच्याकडून पुसेगाव कोरोना सेंटरची पाहणी
आ. शशिकांत शिंदे यांच्याकडून पुसेगाव कोरोना सेंटरची पाहणी

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 26, 2021 10:04 AM

निढळ : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वत्र रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संकटात माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे यांनी पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना सेंटरला भेट देऊन वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित Read More..

WhatsApp
वर्कशॉप बंद करून ऑक्सिजन सिलिंडर दिले रुग्णांना
वर्कशॉप बंद करून ऑक्सिजन सिलिंडर दिले रुग्णांना

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 25, 2021 11:37 AM

वडूज : सध्या सातारा जिल्ह्यासह माण तालुक्यातही रुग्णांना लागणार्‍या ऑक्सिजनच्या अपुर्‍या साठ्यामुळे अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले असून, अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णांना प्राण गमवावे लागत असल्याने स्वत:चा व्यवसाय काही दिवस बंद ठेवावा लागला तरी चालेल; परंतु Read More..

WhatsApp
माण व खटाव तालुक्यांत ऑक्सिजन सुविधेसह कोविड सेंटर उभारणार
माण व खटाव तालुक्यांत ऑक्सिजन सुविधेसह कोविड सेंटर उभारणार

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 25, 2021 10:17 AM

वडूज : वाढत्या कोरोना पार्श्‍वभूमीवर माण आणि खटाव तालुक्यांत ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज कोविड सेंटर उभारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस नेते व कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली. याबाबत देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातील Read More..

WhatsApp
कोरोनामुळे बँड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
कोरोनामुळे बँड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 25, 2021 10:01 AM

निढळ : कोरोनाच्या पूर्वी लग्न थाटामाटात साजरी केली जात होती. लग्न म्हटले की बँड-बाजा आलाच. नाच गाणे आले. लग्न काय पुन्हा पुन्हा होतंय का? हौसेला मोल नाही त्यामुळे लग्नात भरमसाठ खर्च केला जायचा. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळायचा. त्यावर अनेकांची कुटुंब चालायची. मात्र, Read More..

WhatsApp
‘जनता कर्फ्यू’मुळे उत्तर खटाव झाला शांत अन् नि:शब्द
‘जनता कर्फ्यू’मुळे उत्तर खटाव झाला शांत अन् नि:शब्द

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 24, 2021 12:28 PM

निढळ : शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने उत्तर खटावमधील खटाव, पुसेगाव, निढळ, बुध या बाजारपेठेच्या गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून Read More..

WhatsApp
म्हासुर्णेत ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठ, रस्त्यांवर शुकशुकाट
म्हासुर्णेत ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठ, रस्त्यांवर शुकशुकाट

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 24, 2021 11:40 AM

म्हासुर्णे : संपूर्ण देशात व महाराष्ट्रात वाढत्या रुग्णसंख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोनाची साखळी लवकरात लवकर खंडित व्हावी, यासाठी म्हासुर्णे कोरोना दक्षता कमिटी व म्हासुर्णे पोलीस पाटील संभाजी माने यांनी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्यास गावातील Read More..

WhatsApp
कोरोना काळात राजकारण करू नका
कोरोना काळात राजकारण करू नका

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 23, 2021 11:27 AM

वडूज : ‘कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी लोकांनी स्वत:ला शिस्त लावून घेतल्यास या संकटावर मात करणे अवघड नाही. ग्रामस्तरावर लोकांनी स्वत:हून पुढाकार घेतल्यास संसर्गाची चेन ब्रेक होण्यास मदत होईल. परंतु, हे काम करत असताना कोणी गावचे राजकारण पुढे आणू नका, असे करणार्‍याला Read More..

WhatsApp
अखेर मिळाला मांडवे गावास गावकारभारी
अखेर मिळाला मांडवे गावास गावकारभारी

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 23, 2021 08:43 AM

वडूज : मांडवे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सागर चंदनशिवे यांची बिनविरोध निवड झाल्याने अखेर गावास गावकारभारी मिळाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मांडवे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सदाशिव रामचंद्र खाडे व पोपटराव Read More..

WhatsApp
वडूजमध्ये आजपासून आठ दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’
वडूजमध्ये आजपासून आठ दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 22, 2021 11:04 AM

वडूज : उपविभागीय अधिकारी माण-खटाव यांच्या आदेशान्वये वडूज शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याच पार्श्‍वभूमीवर वडूज नगरपंचायत व प्रशासकीय अधिकार्‍यांनी शहरामध्ये शुक्रवार, दि. 23 ते 30 एप्रिलअखेर ‘जनता कर्फ्यू’ जाहीर करण्यात आला असून, याबाबतचा निर्णय Read More..

WhatsApp