ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 25, 2021 02:37 PM
पाचगणी : पाचगणी डॉन अॅकॅडमी व बेल एअर हॉस्पिटल येथील कोविड केअर सेंटरला आ. मकरंद पाटील यांनी भेट देऊन कोरोना रुग्णांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन संबंधित यंत्रणेला तशा सूचना दिल्या. आमदारांच्या भेटीने रुग्णांच्या चेहर्यावर समाधान दिसून Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 25, 2021 11:23 AM
महाबळेश्वर : जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणार्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजारांचा दंड शुक्रवारी वसूल केला. पालिकेच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 24, 2021 01:09 PM
पाचगणी : दानवली (ता. महाबळेश्वर) येथे शासकीय शिधा वाटपात निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याने आज नागरिक संतप्त झाले होते. असले निकृष्ट दर्जाचे धान्य देण्याऐवजी ते देऊ नका, अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. याबाबत अधिक माहिती अशी की, दानवली गावचे शासकीय Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 24, 2021 09:58 AM
महाबळेश्वर : शहरातील लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना घरी स्वतंत्र विलगीकरणाची सोय नाही, अशा नागरिकांसाठी पालिकेच्या वतीने विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने दोन हॉटेल ताब्यात घेतली असून, ही सोय नाममात्र शुल्कात देण्यात येणार असल्याची Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 21, 2021 11:34 AM
पाचगणी : कोरोनाच्या नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव तसेच लोकांच्या बेफीकीरपणामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन जोरात फैलावतोय. बाधित रुग्णांचे प्रमाण दररोज वाढत असल्याने त्याला वेळीच रोखण्याकरिता पाचगणी नगरपरिषद शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये नगरपालिकेने तयार केलेल्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 18, 2021 01:21 PM
पाचगणी : पुस्तकांचे गाव म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या भिलार गावात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी भिलार ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवार, दि. 16 एप्रिल ते मंगळवार, दि. 27 एप्रिलपर्यंत दहा दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला असून, या पाठोपाठ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 18, 2021 12:54 PM
पाचगणी : पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी कोरोना विषाणूमुक्त वातावरण सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करण्यात आले. सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाची फवारणी करत विषाणूमुक्तीचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. कोरोना Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 14, 2021 01:33 PM
पाचगणी : जगभरात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. या भयंकर विषाणूचा प्रादुर्भाव पाचगणी शहर व परिसरात झाला असून, नुकतेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक विठ्ठल (तात्या) बगाडे यांचे आकस्मित निधन झाल्याने दरवर्षी धूमधडाक्यात सार्वजनिकरीत्या साजर्या होणार्या या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 05, 2021 12:26 PM
पाचगणी : पाचगणी बाजारपेठेवर नगरपालिका, पाचगणी पोलीस ठाणे आणि महसूल विभागाच्या संयुक्तिक पथकाची करडी नजर असून या पथकाने दोन दिवसांत पर्यटक, व्यापारी, ग्राहक व नागरिकांकडून मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या नियमांचे पालन न केल्याने दोन दिवसात तब्बल 9200 Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 04, 2021 03:25 PM
कुडाळ : महाबळेश्वरमधील वेण्णालेक नदीपात्रातील परिसरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोन धनिकांविरुद्ध नगरपालिकेने गुन्हा दाखल केला गेला असून देखील याच परिसरातील लिंगमळा येथील सर्व्हे नंबर 35 मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 3 y 6 m 15 hrs 25 min 41 sec ago
पाचगणी : पाचगणी-महाबळेश्वर मुख्य मार्गावर प्युअर बेरी फॅक्टरी समोर कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात महाबळेश्वरचे 3 युवक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पाचगणी-महाबळेश्वर मुख्य मार्गावर शुक्रवारी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 24, 2021 12:24 PM
पाचगणी : ‘स्वच्छ सुंदर पाचगणी’च्या यशाला लोकसहभागाची जोड मिळाल्यानेच पाचगणी देशाला दिशादर्शक ठरले, असल्याचे प्रतिपादन पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांनी राजस्थान येथील अल्वा येथे केले. कचरा व्यवस्थापन व प्रकल्प Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 24, 2021 12:19 PM
पाचगणी : गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. तर त्यानंतर झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत क्षेत्रात उघड्यावर कचरा टाकणार्यावर 1000 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. कचरा टाकणार्याचा फोटो काढून पाठविणार्याला 500 रुपये Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 20, 2021 10:54 AM
पाचगणी : पर्यटननगरी पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीतून अनेक ठिकाणी गळती सुरू असून हजारो लिटर पाणी रस्त्यालगतच्या गटारातून वाहून जात आहे. नागरिकांच्या दृष्टीने पाणी महत्त्वाचे असलेतरी जीवन प्राधिकरणाच्या बेजबाबदार मस्तवाल Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 19, 2021 11:35 AM
पाचगणी : स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींच्या पाचगणी येथील वास्तव्याच्या स्मृती हा पाचगणीकरच नव्हे, तर महाराष्ट्रवासीयांसाठी एक अभिमानाचा क्षण नी आठवणींचा ठेवा. या सुखद स्मृतींचा सुगंध जतन करण्याच्या हेतूने पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 13, 2021 12:47 PM
पाचगणी : गुरेघर (ता. महाबळेश्वर) येथील ग्रामपंचायत शॉपिंग सेंटरमधील दुकान गाळ्यामध्ये राहुल प्रकाश सणस (वय 43, रा. 245 गंगापुरी, ता. वाई) यांचे दुकान असून, हे दुकान व शेजारील पाच दुकाने दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 9 वाजल्यापासून दि. 21 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 6च्या दरम्यान Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 05, 2021 01:11 PM
पाचगणी : ‘महाबळेश्वर तालुका हा अतिदुर्गम असल्याने सर्व तालुक्यातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला कोरोना लस मिळायला हवी, याची खबरदारी आरोग्य विभागाने घ्यावी व प्रत्येक ज्येष्ठांनी ही लस घेण्यासाठी आग्रही राहावे,’ असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 04, 2021 10:10 AM
पाचगणी : ‘अलीकडच्या सोशल मीडियाच्या जमान्यात युवा पिढी आळशी बनत चालली असून, व्यायामाच्या सवयीने सुदृढ व सक्षम आणि गुणवत्तापूर्ण पिढी निर्माण होणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन पाचगणी येथील ‘अश्वटेक अॅकॅडमी’चे संस्थापक सुरेश मालुसरे यांनी केले. आपल्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Mar 01, 2021 02:20 PM
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील आंब्रळ ग्रामपंचायत परिसरात राजपुरी व आंब्रळच्या सरहद्दीवर असणार्या एका धनिकाने आपल्या बंगल्याच्या सुरक्षा भिंतीजवळचा रस्ता जेसीबीने खोदून रहदारीसाठी बंद केला. तब्बल वीस फुटांपेक्षा अधिक रस्ता खोदण्यात आल्यामुळे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Feb 26, 2021 12:36 PM
पाचगणी : पाचगणी महावितरण कार्यालयाचे दोन कर्मचारी बील वसुलीसाठी गेले असता खिंगर (ता. महाबळेश्वर) येथे मारहाण झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, महावितरणच्या कर्मचार्यांनी आज याविरोधात काम बंद आंदोलन करून पोलीस ठाण्यात मारहाण करणार्यांविरोधात Read More..