ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 28, 2021 12:15 PM
दहिवडी : माण तालुक्यात कोविड आजाराने थैमान घातले असून, कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत आहे. उपचाराअभावी माणची जनता तडफडत असताना जनतेचा जीव वाचविण्यासाठी माण पंचायत समिती सरसावली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून कोविड विरुद्धच्या लढ्यासाठी पंचायत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 28, 2021 10:01 AM
दहिवडी : शिक्षक म्हणजे ज्ञानामृत पाजणारा विद्यार्थ्यांचा देव आहे. या उदात्त हेतूने प्रत्येक शिक्षकाला दैवत मानून भक्ती रिसर्च सेंटरच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल दहिवडी नं. 1 शाळेचे उपक्रमशील शिक्षक सागर जाधव यांचा प्रमाणपत्र व Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 5 m 3 hrs 16 min 58 sec ago
बिजवडी : गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील ब्रह्मचैतन्य देवस्थान ट्रस्टचे चैतन्य रुग्णालय प्रशासनाने कोविड सेंटरसाठी अधिगृहित केले होते. विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलमताई गोर्हे यांच्या प्रयत्नातून देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी तसेच Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 5 m 5 hrs 39 min 28 sec ago
दहिवडी : सातारा येथील ‘भक्ती फाउंडेशन’च्या वतीने डॉ. अशोकराव पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदिका इंद्रायणी जवळ-मस्के यांना प्रमाणपत्र व डॉ. उज्ज्वला सहाने लिखित प्रेरणा पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. भक्ती फाउंडेशन ही संस्था संपूर्ण Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 5 m 6 hrs 7 min 9 sec ago
कुकुडवाड : ‘भगवान महावीर यांनी आदर्श जीवन पद्धतीची जी तत्त्वे सांगितली आहेत, त्याचा आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वीकार करून समृद्ध आयुष्य जगावे. तसेच आधुनिक युगात भगवान महावीर यांची शिकवण मोलाची आहे,’ असे प्रतिपादन डॉ. प्रमोद गावडे यांनी केले. म्हसवड येथे जैन Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 5 m 1 d 3 hrs 56 min 28 sec ago
म्हसवड : म्हसवड शहरातील कोरोनाबाधित रस्त्यावर फिरत असल्याने कोरोना वाढत आहे. या लोकांच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आरपीआय नेते किशोर सोनवणे यांनी केली आहे. ‘जनता कर्फ्यू’चे तीनतेरा वाजल्यामुळे म्हसवड पालिका व पोलीस यंत्रणेत ताळमेळ जुळत नसल्याचे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 2 y 5 m 1 d 6 hrs 26 min 38 sec ago
वरकुटे : ‘दुष्काळी माण तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकर्यांनी यंदा मोठ्या कष्टाने व जिद्दीने यश मिळविल्यामुळेच येथील आंब्यास परदेशात मागणी वाढू लागली व निर्यातही होऊ लागला,’ असे मत माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. देवापूर (ता. माण) Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 20, 2021 11:21 AM
दौलत नाईक दहिवडी : माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रूत अन् परिचित आहे. कधी सुकाळ तर कधी दुष्काळ अशा निसर्गाच्या लहरीवर इथला शेतकरी जगत आहे. केवळ लहरी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गाई जोपासून दुग्ध व्यवसाय सुरू ठेवला आहे. या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 18, 2021 01:03 PM
म्हसवड : बुधवारी सायंकाळी तब्बल अर्धा तास झालेल्या गारपिटीने आटपाडी शहराचा भाग असलेल्या 22 किमी वरील शेंडगेवाडीत झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर-आटपाडी मतदार संघाचे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 18, 2021 12:51 PM
म्हसवड : कोरोना या महामारीची दहशत गेल्या वर्षी पासून माण तालुका भोगत आहे. गत मार्चमध्ये म्हसवड व परिसरात कोरोनाची मोठी दहशत होती.आठ महिने म्हसवड व परिसरातील नागरिकांनी या महामारीची दहशत मनावर घेत 35 लोकांचे जीव घेतल्यानंतर या महामारीने आपला मोर्चा दहिवडी व Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 16, 2021 11:27 AM
बिजवडी : हस्तनपूर (ता. माण) येथील 50 हेक्टर उजाड माळरानावर वनविभाग दहिवडी यांनी विविध प्रकारची 31250 वृक्ष लावून त्यांना चार टँकरने नियमित पाणी देऊन वनराई फुलवली आहे. या वनराईसाठी हस्तनपूर ग्रामस्थांचेही मोठे सहकार्य वनविभागाला मिळत असल्याने ऐन उन्हाळ्यात वनराई Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 15, 2021 01:57 PM
म्हसवड : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित, बौद्धांचे नेते असून त्यांनी फक्त दलितांसाठी काम केले, हा जो इतर धर्मियांमध्ये गैरसमज आहे तो आज 74 वर्षे झाली तरी फुसला जात नाही. ही मोठी शोकांतिका आहे. खरेतर या महामानवाने पृथ्वी तलावर असलेल्या अठरापगड जाती Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 15, 2021 01:54 PM
म्हसवड : दुष्काळी माण तालुक्यातील खडकी येथील हरिभाऊ व प्रमोद वेदपाठक या शेतकरी बंधूंनी शासकीय अनुदान योजनेतून लागवड केलेल्या आंबा फळ बागेतील दहा टन केसर आंबा दुबईस विक्रीसाठी निर्यात करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी प्रकाश पवार यांच्या हस्ते या बागेतील आंबा Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 14, 2021 12:57 PM
बिदाल : उत्तर माण तालुक्यात गारांसह जोरदार पाऊस पडला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे कांदा, डाळिंब, मका या उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. उत्तर माण तालुक्यातील टाकेवाडी, येळेवाडी या परिसरात गारांचा तुरळक Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 13, 2021 03:17 PM
म्हसवड : कोविडच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन भीम अनुयायी यांनी करून वाढत असलेला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे तसेच मिरवणूक, फेरी एकत्र जमण्यास बंदी असल्याने कोणी ही या नियमाचा भंग करणार नाही याची दक्षता घेऊन उत्साहाचा व Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 10, 2021 02:46 PM
दहिवडी : माण तालुक्यात शेतकर्यांचे नगदी पीक म्हणून कांद्याला ओळखले जाते. शासनाने नुकताच मिनी लॉकडाऊन जाहीर केला अन् शेतकर्यांनी मार्केटला कांदा विक्रीसाठी आणला. या कांद्याची अचानक आवक वाढल्याने कांद्याचा भाव घसरला असल्याने पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 08, 2021 03:45 PM
दौलत नाईक दहिवडी : माण तालुक्यात यावर्षी पावसाची कृपादृष्टी चांगली झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा समाधानकारक आहे. परिणामी सर्व गावे आणि वाड्या-वस्त्या टँकरमुक्त राहणार आहेत. यंदा कोरोना आणि मिनी लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 06, 2021 02:09 PM
म्हसवड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिरातील दर रविवारची पूजा ही नाथ भक्तांना पर्वणी ठरत असून, या दीड वर्षातील प्रत्येक रविवारी श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी भक्तांच्या वतीने व सालकरी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 05, 2021 01:16 PM
वरकुटे : माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात कांदा काढणी व काटणीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र, कोसळलेल्या दरामुळे शेतकर्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. सध्या प्रति क्विंटल आठशे ते नऊशे रुपये दर मिळत आहे. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 03, 2021 01:03 PM
म्हसवड : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सातारा यांच्या 27/3/2021च्या आदेशान्वये एका पेक्षा पाच लोकांनी एकत्र येऊन संसर्ग वाढीला मदत करण्याच्या कारणावरून काल शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान खोमन गुळाचा चहा या हॉटेलमध्ये पाच पेक्षा जास्त म्हणजे Read More..