ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 04, 2021 08:22 AM
साखरवाडी ः होळ सोसायटीचा कारभार राजकारण विरहित आहे, असे प्रतिपादन असे होळ सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन सुधीर कांताराम भोसले यांनी केले. फलटण तालुक्यातील पाच गावांची मिळून असणारी होळ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची वार्षिक सभा सोसायटीच्या सभागृहात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 06, 2021 07:09 AM
फलटण : होळ ता.फलटण येथे खंडाने घेतलेल्या जमिनीत अनधिकृत गौनखनिज तथा अवैधपणे माती मिश्रीत वाळूचा उपसा करीत पंचनामा व तेथील वाहने जप्त करीत असताना सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश माने व इतर अनोळखी दोघे यांचेवर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 03, 2021 11:21 AM
फलटण : महाराजा मल्हारराव होळकर यांनी मावळा प्रांत जिंकून संपूर्ण भारतभर अटकेपार झेंडे लावले असे शूरवीर सरदार महाराजा मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव हे फलटण तालुक्यातील मुरूम आहे. हा इतिहास गेली कित्येक वर्ष कोणालाच माहीत नव्हता. मात्र, मध्यंतरी गेल्या सात-आठ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 02, 2021 11:43 AM
फलटण : ‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी संपूर्ण फलटण शहरासह तालुक्यातील 8 गावांत दि. 2 ते 8 मे दरम्यान प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषित करून दवाखाने व औषध Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी May 02, 2021 11:40 AM
फलटण : कामगार हा बांधकाम व्यवसायाचा कणा असून, कामगारांच्या प्रती ऋण म्हणून त्याच्या पाल्यांसाठी चड उखढ हा कॉम्प्युटर कोर्स पूर्ण केल्यास त्याला मदत करण्याची भूमिका बिल्डर्स असोसिएशन घेणार आहे. दरम्यान, याद्वारे यावर्षी किमान 50 कामगारांच्या पाल्यांचे Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 28, 2021 01:40 PM
फलटण : पहिली बायको असताना दुसरे लग्न का केले यातून झालेल्या वादातून पिंप्रद (ता. फलटण) येथे वडिलांनी मुलाचा कुर्हाडीचा घाव घालून खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमधून मिळालेली माहिती व फिर्यादी दामिनी सूरज भोसले यांनी दिलेल्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 28, 2021 01:18 PM
फलटण : जेव्हा पोटाला काहीच मिळणार नाही तेव्हा लोकं माणसाला मारून खातील, असं ऐकीवात होतं. या म्हणीला तंतोतंत खरे ठरावे याची प्रचिती फलटणकरांना बघावयास मिळाली. लॉकडाऊनमध्ये सर्वत्र बंद असल्याने पोटाची भूक शमविण्यासाठी काहीच मिळेना म्हणून एका मनोरुग्णाने सरणावर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 26, 2021 02:14 PM
फलटण : फलटण शहरासह तालुक्यात सोमवारी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. अनेक भागात जोरदार गारपीट झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. गारांच्या पावसाचा आनंद अनेकांनी मनमुरादपणे आनंद लुटला तर फलटण शहरात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते तसेच Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 25, 2021 11:49 AM
फलटण : ‘सध्या फलटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. फलटण तालुक्यातील नागरिकांना सध्या फलटणमध्ये कोरोना उपचारासाठी बेड्स मिळत नाहीत. अशी सर्व परिस्थिती असताना माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे स्वखर्चाने Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 23, 2021 09:27 AM
फलटण : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजअखेर कोणताही न्याय सवलत व इतर सुविधा न मिळणारा समाज म्हणजे महाराष्ट्रातील घडशी समाज असून, सध्या कोरोनामुळे आमच्या समाजातील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तसेच समाजातील दानशूर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 22, 2021 09:36 AM
फलटण : कोरोना सारख्या महाभयंकर वैश्विक आजारासाठी प्रशासनाने कोळकी येथील स्मशानभूमी अधिग्रहण केली आहे. कोरोनाची पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात वाढत असताना लोकांचे मयत होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. रोज कोळकीचे स्मशानभूमीमध्ये 8 ते 10 लोकांचे मृत्यू झालेले येत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 21, 2021 12:24 PM
फलटण : महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, फलटण येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास 43 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कर्तव्य केले Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 21, 2021 10:58 AM
फलटण : ‘सोना अलाईज कंपनीच्या माध्यमातून 21 टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत असून, लवकरात लवकर किमान 3 जिल्ह्यांतील गरजूंना याचा उपयोग होणार आहे,’ अशी माहिती विधान परिषदचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांंनी दिली. दरम्यान, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Apr 21, 2021 09:57 AM
फलटण : फलटण तालुक्यासह शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील मलटण परिसरात कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. नगरसेवक अशोकराव जाधव यांचा पुढाकारातून व श्री कृपा सिंधू स्वामी समर्थ सेवा मंडळ, मलटण यांच्या माध्यमातून येथील स्वामी समर्थ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 4 m 11 hrs 16 min 16 sec ago
सातारा : सातारा व पुणे जिल्ह्यात महामार्गावर, जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, महिला दुचाकीस्वार, जोडपी यांच्यावर पाळत ठेवून मारहाण करून रोख रक्कम व ऐवज लुटणार्या योगेश मदने याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख योगेश बाजीराव मदने रा. Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 4 m 15 hrs 59 min 50 sec ago
फलटण : आयुर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे हे फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कायमच धावून येतात व सर्वसामान्यांच्या मदतीसाठी कायम उभे राहत असतात. सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना उपचार करण्यासाठी बेड्स उपलब्ध होत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 4 m 1 d 11 hrs 46 min 40 sec ago
सातारा : वडजल, ता. फलटण येथे सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 1 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत माहिती अशी दि.17 रोजी वडजल गावच्या हद्दीत शेतातील पत्र्याचे शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानंतर एलसीबीच्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 4 m 1 d 12 hrs 37 min 27 sec ago
फलटण : फरांदवाडी (ता. फलटण) येथे तावडी फाट्यावर आज दुपारी फलटण शहर पोलिसांनी दोन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. निखिल सतीश कदम (वय 26, रा. झडकबाईचीवाडी, ता. फलटण) याच्या ताब्यात असलेली मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडी क्र. (एमएच 11 सीजी 4840) मधून प्रतिबंधित असलेले अन्न Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 4 m 1 d 13 hrs 39 min 20 sec ago
फलटण : ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून एका जेष्ठ कोरोना बाधित रुग्णाने पलायन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोनच दिवसापुर्वी आमदार दीपक चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाने कारभार सुधारावा असे फटकारले असतानाच हा गंभीर प्रकार घडल्याने येथील गचाळ कारभार चव्हाट्यावर Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी 5 y 4 m 1 d 13 hrs 45 min ago
फलटण : सध्या फलटणमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आगामी काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. फलटणमध्ये असणार्या आरोग्य यंत्रणेवर आता ताण येऊ लागला आहे. फलटणमध्ये सध्या बेड्स Read More..