जिल्ह्यात दिवसभरात 70 कोरोनाबाधित

रविवारी एका बाधिताचा मृत्यू : 5 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 54,158
Published:Dec 20, 2020 03:34 PM | Updated:Dec 20, 2020 03:34 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 70 कोरोनाबाधित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 70 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 40 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.