जिल्ह्यात दिवसभरात 162 कोरोनाबाधित

शुक्रवारी 11 बाधितांचा मृत्यू : 167 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 49,566
Published:Nov 20, 2020 09:45 PM | Updated:Nov 20, 2020 09:45 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 162 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 162 बाधितांची नोंद झाली असून, 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 167 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.