चोरीस गेलेले 42 मोबाईल शोधून मूळ मालकांना परत

कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई; मूळ मालकांच्या चेहऱ्यावर पसरले हास्य
Published:1 d 13 hrs 30 min 38 sec ago | Updated:1 d 13 hrs 30 min 38 sec ago
News By : Muktagiri Web Team
चोरीस गेलेले 42 मोबाईल शोधून मूळ मालकांना परत

मोबाईल हरविल्यास किंवा चोरी झाल्यास ग्रामस्थांनी न घाबरता पोलिसांवर विश्वास ठेवून तात्काळ कराड तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच ceir.gov.in या पोर्टलवर आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी केले आहे.