*पत्रकारांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या खा. संजय दिना पाटील यांचा फलटण येथे पत्रकारांनी केला निषेध*

Published:Jun 29, 2026 09:36 PM | Updated:Jun 29, 2026 09:36 PM
News By : Muktagiri Web Team
*पत्रकारांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या खा. संजय दिना पाटील यांचा फलटण येथे पत्रकारांनी केला निषेध*

फलटण दि. २९ : पत्रकारांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या खा. संजय दिना पाटील यांचा मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेच्यावतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला असून याबाबत शहरातील पत्रकारांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.