जिल्ह्यात दिवसभरात 271 कोरोनाबाधित

गुरुवारी 9 बाधितांचा मृत्यू : 276 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 42,969
Published:Oct 15, 2020 09:34 PM | Updated:Oct 15, 2020 09:34 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 271 कोरोनाबाधित

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 271 बाधितांची नोंद झाली असून, 9 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 276 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.