जिल्ह्यात दिवसभरात 96 कोरोनाबाधित

शनिवारी 2 बाधितांचा मृत्यू : 36 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 48,850
Published:Nov 14, 2020 03:46 PM | Updated:Nov 14, 2020 03:46 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 96 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 96 बाधितांची नोंद झाली असून, 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 36 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.