दिल्ली येथे नॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये कराडच्या राजवर्धन कदमला ब्रांझ पदक

Published:Oct 22, 2022 03:36 PM | Updated:Oct 22, 2022 03:36 PM
News By : Muktagiri Web Team
दिल्ली येथे नॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये कराडच्या राजवर्धन कदमला ब्रांझ पदक

राजवर्धन यांने दिल्ली येथे पार पडलेल्या स्विमिंग स्पर्धेत 50 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सहभाग घेतला होता .त्याने 45 सेकंदात 50 मीटर स्विमिंग स्पर्धा पूर्ण केली असून त्याने ब्रांझ पदक पटकावले आहे. तो संगम हेल्थ क्लब चा खेळाडू आहे.