ब्रेकिंग न्युज
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 09, 2026 10:38 PM
वडूज/प्रतिनिधी: भारत देश स्वतंत्र होण्यासाठी खटाव तालुक्यातील ९ हुतात्म्यांनी १९४२ साली बलीदान दिले होते. तर मिळालेले स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आत्तापर्यंत १० ते १२ जवान शहीद झाले आहेत. अश्या हुतात्मा भूमी असलेल्या खटाव तालुक्यात अलिकडच्या काळात Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 09, 2026 10:35 PM
सातारा, दि. ९ (प्रतिनिधी)पहाटेच्या अंधारापासून शहराच्या कानाकोपऱ्यात वृत्तपत्रे पोहोचविणाऱ्या विक्रेत्यांच्या कल्याणाचा प्रश्न मात्र अद्याप अंधारातच आहे. वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेचा निर्णय होऊन जवळपास दोन वर्षे उलटली, तरी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 09, 2026 10:32 PM
वाई:वाई शहरात जुन्या भांडणाचा राग धरून एका सलूनचालकाला आणि त्याच्या वडिलांना लोखंडी हत्याराने मारहाण केल्याची घटना ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 09, 2026 10:12 AM
सातारा, दि. ६ (प्रतिनिधी) -आरोग्य, व्यायाम व धावण्याच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा नसार करत असलेल्या सातारा हेल रनर्स या समूहाचा द्वितीय वर्धापनदिन स्वराज मंगल कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.डॉ. सुधीर पवार यांच्या नार्गदर्शनाखाली दोन वर्षांपूर्वी सुरू Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 08, 2026 09:09 AM
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या गोव्यातील घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर सुमारे 45 मिनिटे सीपीआर (CPR) देण्यात आले, परंतु त्यांचा जीव वाचवता आला नाही.डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Oct 02, 2026 10:37 PM
सातारा ; अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय सातारा व स्वागत समिती यांचे मार्फत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिभा गौरव समाज प्रबोधन साहित्य संमेलन चे आयोजन रविवार चार आक्टोबर केले आहे .हे संमेलन दैवज्ञ सांस्कृतिक हॉल ,फुटका तलाव ते समर्थ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 26, 2026 11:16 AM
तडवळे:येथील दिवंगत पोस्टमास्तर व सेवानिवृत्त माजी सैनिक लक्ष्मण शंकर खाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शनिवार दि.२६ रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत नातेपुते येथिल टी. व्हि. स्टार कीर्तनकार ह. भ. प. सागर महाराज बोराटे यांचे कीर्तन होणार आहे.दिवंगत नायब Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 26, 2026 11:13 AM
वडूज/ प्रतिनिधी येथील तहसिलदार कार्यालयाच्या परिसरात व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयाच्या काही अंतरावर असलेल्या गोदामाच्या भिंतीलगत एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना वडूज येथे घडली होती. रजनीकांत व्यंकाप्पा वाडियार (वय २६,रा.वडूज) असे मृत Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 25, 2026 08:55 AM
कराड : आकाशपाळणा लावण्यासाठी आवश्यक ना हरकत परवाना देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मूळचे राहणारे कराड तालुक्यातील आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम आत्माराम शेवाळे यांच्यासह पोलीस हवालदार दीपक लक्ष्मण पोळ Read More..
By ऑनलाइन मुक्तगिरी Sep 20, 2026 04:38 PM
मसूर : कराड तालुक्यातील हेळगाव येथे वाटेच्या वादातून झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यामध्ये कोयता, कुराड, दांडके याचा वापर झाल्याने एका युवकाच्या डोक्यात कुराडीने वार झाल्याने त्याचा हकनाक बळी गेला. तर या घटनेत आणखी एकाला डोक्याला मार लागल्याने Read More..