वडिलांनी मुलावर कुर्‍हाडीचा घाव घालून केला खून

पिंप्रद येथील घटना : पहिली बायको असताना दुसरे लग्न का केल्याचे कारण
Published:5 y 3 m 4 hrs 26 min 50 sec ago | Updated:5 y 3 m 4 hrs 26 min 50 sec ago
News By : Muktagiri Web Team
वडिलांनी मुलावर कुर्‍हाडीचा घाव घालून केला खून

पहिली बायको असताना दुसरे लग्न का केले यातून झालेल्या वादातून पिंप्रद (ता. फलटण) येथे वडिलांनी मुलाचा कुर्‍हाडीचा घाव घालून खून केल्याची घटना घडली आहे.