ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुलाच्या कामाला तातडीने गती देण्याचे आदेश

क्रीडामंत्री ना. भरणे यांच्यासमोर आराखड्याचे सादरीकरण : आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचा पाठपुरावा
Published:1 y 3 m 1 d 12 hrs 39 min 40 sec ago | Updated:1 y 3 m 1 d 12 hrs 39 min 40 sec ago
News By : कराड I संदीप चेणगे
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव  कुस्ती क्रीडा संकुलाच्या कामाला तातडीने गती देण्याचे आदेश

संकुलाच्या कामाला लवकरात लवकर प्रारंभ व्हावा, यासाठी कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी याप्रश्नी शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन, क्रीडा संकुलाच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली होती. तसेच शासनस्तरावर संकुलाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा सुरु ठेवला आहे.