सातारा जिल्हा बँकेच्या म्हसवड शाखेत शिक्षक दिन साजरा 

Published:Sep 08, 2020 12:00 PM | Updated:Sep 08, 2020 12:00 PM
News By : Muktagiri Web Team
सातारा जिल्हा बँकेच्या म्हसवड शाखेत शिक्षक दिन साजरा 

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्ताने शिक्षकांप्रति सन्मान प्रकट करण्यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हसवड शाखेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.