पाटण/प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या संदर्भात
मनोज जरांगे पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या जनजागृती व शांतता रॅलीच्या नियोजनाची आढावा बैठक बुधवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी पाटण येथे आयोजित केल्याची
माहिती संयोजकांनी
दिली आहे.
सातारा येथे दि 10 ऑगस्ट रोजी होणार्या मनोज जरागे पाटील यांची मराठा आरक्षणासंदर्भात जनजागृती व शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या रॅलीच्या नियोजनासंदर्भात पाटण तालुक्यातील सकल मराठा समाजाची नियोजन बैठक बुधवार दि 10 ऑगस्ट रोजी दुपारी 2.00 वाजता
पाटण तालुका शिक्षक हॉल मुळगाव रोड पाटण याठिकाणी आयोजित केली आहे या बैठकीसाठी तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.