उंब्रज पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला संशयित आरोपी ताब्यात

कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी : पुणे येथून घेतले ताब्यात
Published:Dec 25, 2025 10:38 AM | Updated:Dec 25, 2025 10:38 AM
News By : Muktagiri Web Team
उंब्रज पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला संशयित आरोपी ताब्यात

संशयित आरोपी पसार झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील पोलिसांकडून त्याचा तपास सुरू होता. यामध्ये कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला त्याच्या मुस्क्या आवळण्यात यश आले आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार यांच्या टीमने त्याला पुणे येथून ताब्यात घेतले.