‘माणगंगा पतसंस्थे’तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 हजारांची मदत

Published:5 y 6 m 21 hrs 12 min 40 sec ago | Updated:5 y 6 m 21 hrs 12 min 40 sec ago
News By : Muktagiri Web Team
‘माणगंगा पतसंस्थे’तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 हजारांची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस माणगंगा सहकारी पतसंस्थेच्यावतीने  कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 51 हजारांचा धनादेश दहिवडी येथे तहसीलदार बाई माने यांच्याकडे माणगंगा संस्थेचे अध्यक्ष सीताराम कदम व वडूज शाखा व्यवस्थापक विजय जाधव यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.