विद्यानगर येथे पिस्टल विक्रीकरीता आलेल्या दोघांना अटक

कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई ः 65 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त
Published:Jul 12, 2024 06:54 PM | Updated:Jul 12, 2024 07:00 PM
News By : Muktagiri Web Team
विद्यानगर येथे पिस्टल विक्रीकरीता आलेल्या दोघांना अटक

दीड वर्षात 90 पिस्टल जप्त सातारा जिल्हा पोलीस दलाकडून नोव्हेंबर 2022 पासून आजपर्यंत 90 देशी बनावटीची पिस्टल, तीन बारा बोअर बंदुक, एक रायफल, 199 जिवंत काडतुस, 385 रिकाम्या पुंगळ्या, एक रिकामे मॅगझीन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.