निकोप हॉस्पिटल कोव्हिड रुग्णांसाठी अधिग्रहण करण्यास विरोध करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करावी

‘मनसे’चे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांची प्रांताधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारेे मागणी
Published:5 y 11 m 1 d 6 hrs 21 min 39 sec ago | Updated:5 y 11 m 1 d 6 hrs 21 min 39 sec ago
News By : Muktagiri Web Team
निकोप हॉस्पिटल कोव्हिड रुग्णांसाठी अधिग्रहण करण्यास विरोध करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करावी

येथील धर्मादाय व शासकीय विभागाशी निगडित अनुदानाचा लाभ उठवणार्‍या हॉस्पिटलचे कोव्हिड रुग्णांसाठी अधिग्रहण करण्यास विरोध करणार्‍या डॉक्टर व राजकीय पुढार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी प्रांताधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.