वैद्यकीय तपासणीसाठी महाबळेश्‍वर व पाचगणी पालिकांनी आशा सेविकांची नेमणूक करावी

आ. मकरंद पाटील यांच्या महाबळेश्‍वर कोरोना आढावा बैठकीत सूचना
Published:5 y 10 m 20 hrs 35 min 11 sec ago | Updated:5 y 10 m 20 hrs 35 min 11 sec ago
News By : Muktagiri Web Team
वैद्यकीय तपासणीसाठी महाबळेश्‍वर व पाचगणी पालिकांनी आशा सेविकांची नेमणूक करावी

शहरातील नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीचा वेग वाढवण्यासाठी महाबळेश्‍वर व पाचगणी पालिकांनी वॉर्डनिहाय आशा सेविकांची नेमणूक करावी,’ अशी सूचना आ. मकरंद पाटील यांनी महाबळेश्‍वर तालुका आढावा बैठकीत केली.