फरांदवाडी कृषिक्रांती कंपनीच्या ग्रेडिंग युनिटचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा

फिरोज शेख यांचे आवाहन : कंपनीतर्फे बचतगट महिलांना लाभांश व बॅगचे वाटप
Published:5 y 7 m 19 hrs 33 min 14 sec ago | Updated:5 y 7 m 19 hrs 33 min 14 sec ago
News By : Muktagiri Web Team
फरांदवाडी कृषिक्रांती कंपनीच्या ग्रेडिंग युनिटचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा

‘फरांदवाडी येथील कृषिक्रांती कंपनीच्या ग्रेडिंग युनिटमध्ये गहू व इतर धान्य प्रतवारी करून जादा दर मिळवावा. या ग्रेडिंग युनिटचा तालुक्यातील शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी फिरोज शेख यांनी केले.