जिल्ह्यात दिवसभरात 145 कोरोनाबाधित

रविवारी 8 बाधितांचा मृत्यू : 181 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 43,656
Published:Oct 18, 2020 04:17 PM | Updated:Oct 18, 2020 04:17 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 145 कोरोनाबाधित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 145 बाधितांची नोंद झाली असून, 8 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 181 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.