वारकऱ्यांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही; पालखी तयारीत समन्वय साधा : नामदार मकरंद आबा पाटील

Published:2 hrs 43 min 11 sec ago | Updated:2 hrs 43 min 11 sec ago
News By : अबरार सय्यद
वारकऱ्यांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही; पालखी तयारीत समन्वय साधा : नामदार मकरंद आबा पाटील

विशेष बाब : नगराध्यक्षांच्या मागणीला पालकमंत्र्यांची मंजुरी लोणंद नगराध्यक्ष मधुमती गालिंदे यांनी पालखी सोहळ्यामुळे नगरपंचायतीवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार लक्षात घेता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केली. या मागणीची तात्काळ सकारात्मक दखल घेत पालकमंत्री देसाई यांनी लोणंद नगरपंचायतीला विशेष अनुदान मंजूर करण्यास सहमती दर्शवत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पालखी सोहळ्याच्या विविध नागरी सुविधांसाठी आर्थिक