जिल्ह्यात दिवसभरात 145 कोरोनाबाधित

शुक्रवारी 7 बाधितांचा मृत्यू : 210 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 47,754
Published:Nov 06, 2020 03:52 PM | Updated:Nov 06, 2020 03:52 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 145 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 145 बाधितांची नोंद झाली असून, 7 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 210 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.