सातारा येथून दोन दुचाकींची चोरी

Published:10 m 7 hrs 4 min 39 sec ago | Updated:10 m 7 hrs 4 min 39 sec ago
News By : Satara
सातारा येथून दोन दुचाकींची चोरी

सातारा येथील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.