नांदगावात ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा सन्मान : कामगार दिनाचे औचित्य

Published:May 06, 2021 02:26 PM | Updated:May 06, 2021 02:26 PM
News By : Muktagiri Web Team
नांदगावात ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा सन्मान :  कामगार दिनाचे औचित्य

दरम्यान गाव कामगार तलाठी कार्यालयात काम करणारे केशव कुंभार व नांदगाव हायस्कूल मध्ये काम करणारे कर्मचारी अनिल गोसावी व गजानन मिठारे यांनाही कोवीड कीट देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.