सख्या तीन बहिणींचा आकस्मात मृत्यू

कराड-सैदापूर ः व्हिसेरा पुण्याच्या प्रयोगशाळेत तपाणीकरीता
Published:Dec 18, 2020 07:06 AM | Updated:Dec 18, 2020 07:06 AM
News By : Muktagiri Web Team
सख्या तीन बहिणींचा आकस्मात मृत्यू

मृत्यू झालेल्या मुलींचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तो पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. अन्नातून विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे घटनेचा तपास करीत आहेत.