मनोजदादांच्या मदतीने हेलावली मने....

चव्हाण कुटुंबियांस मदत; 50 हजारांचा मदतनिधी सुपूर्द
Published:Mar 01, 2023 06:25 PM | Updated:Mar 01, 2023 06:25 PM
News By : नागठाणे | नितीन साळुंखे
मनोजदादांच्या मदतीने हेलावली मने....

"नागठाणे विभाग पत्रकार संघाच्या पाठीशी आपण कायम उभे आहोत. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील आहोत." मनोज घोरपडे, नेते, क-हाड उत्तर