जिल्ह्यात दिवसभरात 271 कोरोनाबाधित

मंगळवारी 11 बाधितांचा मृत्यू : 97 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 44,136
Published:Oct 20, 2020 10:03 PM | Updated:Oct 20, 2020 10:03 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 271 कोरोनाबाधित

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 271 बाधितांची नोंद झाली असून, 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 97 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.