जिल्ह्यात दिवसभरात 274 कोरोनाबाधित

बुधवारी 9 बाधितांचा मृत्यू : 288 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 44,410
Published:Oct 21, 2020 03:47 PM | Updated:Oct 21, 2020 03:47 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 274 कोरोनाबाधित

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 274 बाधितांची नोंद झाली असून, 9 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 288 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.