कराड : कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील साई हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. विजयसिंह पाटिल व डॉ. मनीषा पाटिल है उद्या गुरुवार तारीख 6 ऑक्टोबर 2022 पासून नऊ ऑक्टोबर 2022 पर्यंत परगावी जाणार आहेत. हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी डॉ. विनायक राजे, डॉ नाडकर्णी, डॉ राणे हे डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. रुग्णांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ. विजयसिंह पाटील यांनी केले आहे.