जिल्ह्यात दिवसभरात 41 कोरोनाबाधित

शुक्रवारी 91 जण कोरोनामुक्त
Published:Jan 15, 2021 09:47 PM | Updated:Jan 15, 2021 09:47 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 41 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 41 बाधितांची नोंद झाली असून, 91 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.