जिल्ह्यात दिवसभरात 67 कोरोनाबाधित

शनिवारी 40 जण कोरोनामुक्त
Published:Jan 16, 2021 04:14 PM | Updated:Jan 16, 2021 04:14 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 67 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 67 बाधितांची नोंद झाली असून, 40 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.