शेतकर्‍यांच्या नव्या पिढीने मधुमक्षी पालन व्यवसायाकडे वळावे

ना. सुभाष देसाई यांचे प्रतिपादन : महाबळेश्‍वर येथे मध संचानालयाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन
Published:5 y 7 m 1 d 14 hrs 38 min 2 sec ago | Updated:5 y 7 m 1 d 14 hrs 38 min 2 sec ago
News By : Muktagiri Web Team
शेतकर्‍यांच्या नव्या पिढीने मधुमक्षी पालन व्यवसायाकडे वळावे

‘आज शेतकर्‍यांची नवी पिढी शेतीपूरक व्यवसाय करीत आहे. मधुमक्षीपालन हे उत्पन्नाचे प्रभावी साधन असून, याकडे शेतकर्‍यांच्या नव्या पिढीने आर्थिक उन्नतीचा मार्ग म्हणून पाहावे,’ असे प्रतिपादन उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांनी केले.