लडाखमध्ये लष्कराचे वाहन नदीत कोसळून ७ जवानांना वीरमरण

खटाव तालुक्यातील विसापूरचे सुपुत्र सुभेदार विजय शिंदे यांचाही मृतांत समावेश 
Published:May 27, 2022 03:18 PM | Updated:May 27, 2022 03:20 PM
News By : Muktagiri Web Team
लडाखमध्ये लष्कराचे वाहन नदीत कोसळून ७ जवानांना वीरमरण

लडाख प्रदेशात 26 सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला. त्यामध्ये विसापूर ता. खटाव येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचा समावेश आहे.