उंब्रज तालुका कराड येथे गेल्या काही दिवसापासून मोबाईल चोरीच्या तक्रारीचे प्रमाण वाढतच चालले होते याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जास्तीत जास्त मोबाईलचे शोध घेऊन तक्रारदार यांना परत करणेबाबत सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख समीर शेख यांनी आदेश काढला या अनुषंगाने उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बोरे यांनी सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून तांत्रिक माहिती प्राप्त करून त्याचे तांत्रिक विश्लेषण करून सदरचे गहाळ झालेले मोबाईल देतात का शोध घेऊन साताऱ्यात तसेच इतर जिल्ह्यातून 25 मोबाईलचा शोध घेऊन गहाळ झालेल्या मोबाईल तक्रार धारकांना केल्याने नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत प्रशासकीय भावना व्यक्त केल्या जात आहेत
सदरची कामगिरी पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रवींद्र भोरे,पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले,पोलीस हवालदार संजय धुमाळ, मयूर थोरात, राजकुमार कोळी ,श्रीधर माने हेमंत पाटील,गणेश कुंदे,मधुकर मांडवे,प्रशांत पवार,निलेश पवार तसेच सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांनी केली