मौजे डफळवाडी येथील मतदानावरील बहिष्कार अखेर 4 तासानंतर मागे

Published:May 07, 2024 03:48 PM | Updated:May 07, 2024 03:48 PM
News By : Muktagiri Web Team
मौजे डफळवाडी येथील मतदानावरील बहिष्कार अखेर 4 तासानंतर मागे

लोकशाहीच्या मजबुती करणासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे.डफळवाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाने केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देऊन बहिष्कार मागे घेतल्याबद्दल प्रशासन त्यांचे आभारी असल्याचे सहा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी नमूद केले आहे.