महामार्गावर खाजगी बसला पाठीमागून ट्रकची धडक

बस पलटी सहा जखमी
Published:Aug 02, 2022 08:02 PM | Updated:Aug 02, 2022 08:02 PM
News By : Satara
महामार्गावर खाजगी बसला पाठीमागून ट्रकची धडक

भुईंज (ता वाई) गावच्या हद्दीत पुणे बंगळूर महामार्गावर  पुण्याहून चिपळूणकडे जाणारी खाजगी टेम्पो ट्रॅव्हलर बसला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने बस पलटी होऊन  सहा प्रवासी गंभीर जखमी झाले.